तुला शिकवावा लागेल धडा…!

तुला शिकवावा लागेल धडा…!

तुला शिकवावा लागेल धडा…! जोवर तू स्वतःला अबला समजते आहे आणि तुझ्या मदतीला किंवा तुझं संरक्षण करायला कुणीतरी येईल, हा भाबडा समज तू बाळगते आहे तोवर तू या समाजात सुरक्षित नाही.

तू अबला नाहीस ,बुद्धांच्या वचनाप्रमाणे स्वयंप्रकाशीत हो, तू वारस आहेस रजिया सुलतानाची, राष्ट्रमाता जिजाऊंची, रणरागिणी ताराउंची, राजमाता अहिल्या माईंची,ज्ञानज्योति सवित्रीमाईंची, रमाईची आणि 1857 च्या युद्धात लढणाऱ्या वीरांगना झलकारी देवीची…स्वसंरक्षणाचे धडे घे..आणि जो कुणी वासनेने स्पर्श करण्याचा प्रयत्न करेल त्याला तुला शिकवावा लागेल धडा…!

तुला शिकवावा लागेल धडा…!

लेखक –

सागर कांबळे, पुणे.

About the author

Sagar Kambale

Hi,
I am Sagar Kambale.
Member of Human Liberty Organization.

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *